कियू बीच हाऊ यांच्या कविता
April 21, 2023
व्हिएतनाम येथील प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री एकूण १५ पुस्तके पैकी ११ कथासंग्रह. ‘द लास्ट साँग ‘ या कवितासंग्रहाचा इटालियन व इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध. व्हिएतनाम लेखक संघाच्या उपाध्यक्षा. १.माझ्या आत्म्या,साठी हे माझ्या आत्म्यामी तुझ्याशीशरीराने जोडले आहेकिती उबदार,किती रोमांचकारी मी तुझ्याशी जोडले आहेअशा विचारांनीआणि अजूनही आपणएकमेकात विरघळतो आहोत हजारो मैलांची दूरीहजारो शब्दांचे मौनतरीही आपणविणले आहे एक जाळेआपल्या […]