Category: ऑक्टोबर

आदिमाया” विषयी…: नाना किरतकर,अकोला

विदर्भातील प्रख्यात लेखक मा. अशोक राणा यांचा ‘आदिमाया’ हा ग्रंथ वाचण्यात आला. सदर ग्रंथामध्ये लेखकांनी ज्या ज्या संस्कृतीमध्ये मातृदेवता आढळतात त्या त्या संस्कृतीचा परामर्श घेतला. हा ग्रंथ म्हणजे लेखकाचे मातृसत्ताक संस्कृतीवरील संशोधन आहे. ह्या संशोधनाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी अनेक संदर्भ ग्रंथ वाचलेत असे दिसून येते. लेखक लिहितात की, प्राचीन भारतात आणि जगातील काही देशांत उदा: बॉबिलोनिया, […]