Category: नोव्हेंबर

Poems Of Mai Van Phan (Vietnam)

Intro :Vietnamese poet Mai Văn Phấn was born 1955 in Ninh Bình, Red River Delta in North Vietnam. Currently, he is living and writing poems in Hải Phòng city. He has published 19 books in Vietnam and 34 books abroad, including poetry collections, books of criticism and essays, and translated books. Poems of Mai Văn Phấn […]

कृष्णेचा जलप्रपात :फिलिप मेडोज टेलर

(फिलिप मिडोज टेलर या ब्रिटिश लेखकाने सुलताना चाँदबीबी या नगरच्या राणीवर तीन भागात ‘अ नोबल क्वीन’ नावाची कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीचा मराठी अनुवाद करायची परवानगी ‘साहित्याक्षर‘ प्रकाशनाला मिळाली असून ‘साहित्याक्षर’च्या वतीने कामार्गावचे इतिहास अभ्यासक श्री. सतीश सोनवणे करत आहेत. त्या कादंबरीचा हा पहिला भाग. वाचक आणि रसिकांनी वाचून सूचना कराव्यात.) फिलिप मेडोज टेलर : […]

द बॅड, एंजल आय, ली व्हान क्लीफ : अतुल ठाकूर

द बॅड म्हणुन काम केलेला “द गुड द बॅड अँड द अग्ली” मधील एंजल आय ली व्हान क्लीफ हा माझा अत्यंत आवडता अभिनेता. भिंगातुन सुर्यकिरण एकत्र होऊन कागदाला भोक पडावं तशी आरपार भेदुन जाणारी तीक्ष्ण नजर हे व्हान क्लीफचं बलस्थान. त्यातुन सर्जीयो लिऑनसारखा क्लोजअपवेडा दिगदर्शक मिळाल्यास पाहायलाच नको. सर्जियोने या नजरेचा वापर करुन पडद्यावर अनेकदा […]

मनोहर सोनवणे नावाचा माणूस

१. मनोहर सोनवणे नावाचा माणूस १. २००३  मध्ये ‘यूनिक फीचर्स’मधे जॉईन झालो होतो. तिथं एका टेबलवर इनशर्ट केलेली, चेहर्यावर कोडाचे पांढरे डाग असलेली, डोक्यावरचे केस बहुधा कोडानेच पांढरे झालेली एक व्यक्ती सतत खाली मान घालून sincerely काम करताना दिसायची… तसे असले तरी, ऑफिसमधे कुठे हास्यविनोद झाला तर त्यात भाग घेऊन मधेच एखादा विनोदी चुटका करुन […]

महात्मा फुले -स्त्री दृष्टीकोण : रचना

शतकानुशतकापासून परंपरागत जीवनपद्धती जगत आलेल्या समाजाला, अनिष्ट प्रथा अंगवळणी  पडलेल्या मानवाला, स्त्रीदास्य, ज्ञान ,सामाजिक विषमतेच्या भोवऱ्यात अस्तित्व हरवून बसलेल्या मानवी समाजाला बुद्धिप्रामाण्यवाद धर्माची समाजशास्त्रीय विश्लेषण आणि व्यवहारी दृष्टिकोण यांचा तत्वप्रणालीच्या आधारे नवसंजीवनी देऊन समाज-परिवर्तनाची कृतिशील पाळेमुळे रोवणारे महामानव म्हणून महात्मा फुले  यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल विसाव्या शतकातील तळागळातील समाजाचे उद्गगाते ,स्त्रीशिक्षणाचा जनक महात्मा फुले होय.     […]