Category: संप्टेंबर

बाबू बिरादार:मोठ्या प्रतिभेचा लेखक

बाबू बिरादार हे मराठीतील महत्त्वाचे कादंबरीकार आहेत हे उशिरा का होईना मराठी जाणकारांना जाणवले ही आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. अंबाजोगाई येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या बैठकीत पुढील संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीचा ठराव आला. त्यासाठी काही नावं पुढे आली.परंतु दगडू लोमटे,शेषराव मोहिते,आसाराम लोमटे आणि मी अशा चौघाजणांनी बाबू बिरादार यांच्या नावाचा आग्रह धरला.हे नाव संमेलनाध्यक्षपदासाठी कसे योग्य […]