Category: जुलै

पल्ली : एक आकलन

*बौद्ध संस्कृतीचा शब्द ‘पल्ली’* ‘Palli’ word related to Buddhism.  ‘पल्ली’ म्हटल्यावर हा एक दक्षिण भारतीय शब्द आहे हे लक्षात येते आणि ते बरोबरच आहे. पण हाच शब्द आशिया आणि इतर खंडात सुद्धा पहायला व ऐकायला मिळतो याचे आश्चर्य वाटते. अशा या ‘पल्ली’ शब्दाचा उगम शोधला तर तो बौद्ध संस्कृतीतून आल्याचे स्पष्ट होते. नऊशे वर्षापूर्वी दक्षिण […]

सु.शि.

रहस्यकथालेखक व १०० चे वर पुस्तके लिहिणारे कादंबरीकार ,#सुहास शिरवळकर ऊर्फ सु.शि. यांचे आज पुण्यस्मरण (नोव्हेंबर १५, १९४८ – जुलै ११, २००३)  १९७४ साली त्यांनी रहस्यकथा लेखनास सुरुवात केली. तेव्हापासून १९७९ सालापर्यंत त्यांनी २५० छोट्या मोठ्या रहस्यकथा लिहिल्या. १९८० सालापासून ते ‘सामजिक कादंबरी’ साहित्यप्रकाराकडे वळले. शिरवळकरांनी वाचकप्रिय लेखनप्रकार जाणीवपूर्वक निवडला. परंतु ‘लोकांना आवडेल ते’ अशा […]

राजेश खन्ना : पहिला सुपरस्टार

पहिला… १८ ०७ १९ देव आनंद, राजकुमार आणि काका यांच्यात उतारवयात चित्रपट आपटणं एवढंच साम्यं नव्हतं तर सगळे स्वतःच्याच् प्रेमात इतके बुडाले की पडद्यावरचं पात्रं काय आहे याचा विचार त्यांनी कधीच केला नाही, हे ही होतं. राजकुमारला चित्रपट आपटला म्हणून नवीन मिळाला नाही असं मात्र झालं नाही, दिग्दर्शकाला सहन होईपर्यंत तो चित्रपटात येत राहिला. देव […]

मराठी माणसांचा (मराठ्यांचा) वृतांत:

मराठी माणसांचा (मराठ्यांचा) वृतांत: सातपाटील कुलवृत्तांत ‘इतिहास’ हा शब्द उच्चारला की आपणास प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक काळातील राजकीय प्रवास डोळ्यासमोर येतो. ती शासनप्रणाली राज्यशाही असेल किंवा लोकशाही असेल सामान्य माणसांना त्या इतिहासात फारसा वाव नसतो. संदर्भ आला तर या व्यवस्थेत त्यांची घेतलेली काळजी किंवा त्यांच्यावर झालेला अन्याय, अत्याचार यापलिकडे फारशी दखल  नसते. मुळात इतिहास लेखनच […]

गट-तटांची हटती दुनिया – रंगनाथ पठारे

जेष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांचा याचा आज जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा! पुणे पोस्ट या दिवाळी अंकात त्यांनी एक चॅन लेख लिहिला होता. सर्वांसाठी मार्गदर्शक असा हा लेख पुनश्च वाचकांसाठी…    ____________________________________________________________________ साठोत्तरी काळात समाजाच्या सर्व स्तरांतून, सर्वदूर भागांतून लेखक-कवी लिहू लागले, तसेच नवे वाचकही निर्माण झाले. साहित्याच्या मुख्य धारेत सार्याा प्रवाहांना सामावून घेताना कळत-नकळत […]

आणि गझल पोरकी झाली : प्रा. रविप्रकाश चापके

..आणि गझल पोरकी झाली! आमच्या यवतमाळचे विरक्तिपसंद उर्दू शायर  मस्तान काशीफ़ यांचे काल शनिवार दिनांक 18 जुलै2020च्या मध्यरात्री ह्रदय विकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाले..आणि गझल पोरकी झाली! कोण होते हे शायर? या संदर्भात काही वास्तवदर्शी घटना बघा.. 🔹 माजीद शोला ह्या सुप्रसिद्ध कव्वालाच्या सुरात पुन्हा पुन्हा तोच-तो एक शेर संगीतकार नौशाद ‘वन्स मोअर’ करीत होते..म्हणत […]

वारकरी व वीरशैव संतकाव्य : डॉ. सतीश बडवे

राजे रावरंभा आणि माहेलका यांची तलखीपूर्ण, ऐतिहासिक, सत्य घटनेवर कादंबरी लौकरच संस्कृती प्रकाशन, पुणे यांच्याकडून प्रकाशित होत आहे. स्टोरीटेल वर ही कादंबरी ऑडियो बुकच्या स्वरूपात उपलब्ध आहे. लेखक आहेत अहमदनगरचे प्रसिद्ध पत्रकार , कवी अशोकराजे  निंबाळकर..