Category: फेब्रुवारी

HAUJ KATORA,ACHALPUR

Achalpur is famous for the capital of Imadshahi… It contains so many historical places as well as monuments. One of the most important monument  is HAUJ KATORA a mile away from the town .  It is built by Allauddin Imadshaha. (Ref.1)  It is located in the north- west direction & 4 kms away from Achalpur. […]

मुंबई, बंबई, बॉम्बे : LBGT चे संदर्भ

‘ मुंबई मुंबई बॉम्बे ‘ हा  डॉ.बाबासाहेब यांचा सुमारे १३३ पृष्ठांचा कवितासंग्रह ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केला असून त्यात सुमारे ११४कविता आहेत. अरुण कोलटकर,नामदेव ढसाळ थेट अरुण म्हात्रे पर्यंत अनेकांनी मुंबई आपापल्या पद्धतीने रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ते सारे कवी मुंबई येथे राहणारे होते .बाळासाहेब लबडे यांच्या निमित्ताने मुंबईकडे पाहणाऱ्या  परंतु मुंबई येथे वास्तव्य नसणाऱ्या  […]

मनोहर शहाणे : व्यक्ती आणि वाड्मय

शहाणे, मनोहर यांचा जन्म १ मे, १९३० रोजी झाला. वयाची जवळजवळ आठ दशके नाशकात काढल्यानंतर आज ८९ वर्षे वय असलेले शहाणे  पुण्यात स्थायिक आहेत. साठनंतरच्या काळातील मराठीतील ते एक महत्त्वाचे कादंबरीकार, कथाकार आणि नाटककार आहेत. नाशिक येथे सराफी व्यवसाय करणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बालपणी वडिलांच्या निधनानंतर आई- आजीने धुणीभांडी करून प्रपंच चालविला. आर्थिक […]

बेळगावची कमल बस्ती (बसडी)

बेळगावात अनेक जैन मंदिरे आहेत.  त्या सर्वांपैकी कमल बस्ती अर्थात (बसडी ) येथील मंदिरे जबरदस्त आहेत. भूमिज शैलीतील या मंदिरांवरील नक्षीकाम, झुंबरं, वातायने प्रेक्षणीय आहेत. कर्नाटक च्या प्रमुख शहरांमध्ये मोजल्या जाणाऱ्या, बेळगाव शहराला एक हेवा वाटणारा वारसा आहे.  कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यामधील सांस्कृतिक मिलाफ या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो. कित्येक वर्षांपासून बेळगाव येथील ऐतिहासिक […]