अंधत्वशाली जगाची ब्लाइंडनेस : प्रतीक महेंद्र कदम
अंधत्वशाली जगाची ब्लाइंडनेस : प्रतीक महेंद्र कदम नोबेल पुरस्कार विजेते ‘ज्यूझे सारामागु’ यांची ‘ब्लाईंडनेस’ ही जगप्रसिद्ध आणि गाजलेली कादंबरी आहे. जगातील अनेक भाषेत कादंबरीचे अनुवाद झालेले आहेत. मुळची पोर्तुगीज भाषेत असणारी ही कादंबरी इंग्रजी भाषेत अनुवादित होऊन ती परत अनेक राष्ट्रीय भाषांमध्ये अनुवादित झालेली आहे. यावरूनच आपल्याला कादंबरीची उंची आणि पोहोच समजून येते. कादंबरीची उंची […]