अपमानाचे परिणाम – चांदबीबी प्रकरण ४ थे
एका अपमानाचे परिणाम मूदगलच्या या दोन पुजाऱ्यांच्या प्रगतीतील फरक सांगण्याची आपणास काय गरज? एक हिंसक, उद्दाम, बेईमान तर दुसरा हळवा, शांत , स्थितप्रज्ञ, धमक्या आणि छळाला न घाबरणारा. त्याने वेळोवेळी त्याच्या सहकाऱ्याचे मंडळी प्रती असलेले हिंसक वर्तन, पुन्हा पुन्हा घडणारी अनैतिकता , अनियमितता उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो व्यर्थ होता. गोव्याच्या आर्च […]