Category: जुन

रात्र, दुःख आणि कविता : प्रा.मीनल येवले

पोळत्या जीवनानुभवांची अनुभूती– वणवा           पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वार्षिक साहित्य संमेलनात सहभागी कवींना पुष्पगुच्छासह एकेक पुस्तक देण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतरच्या भेटीगाठीत एका मैत्रिणीच्या हाती “ रात्र, दुःख आणि कविता ” हा संग्रह दिसला. कवयित्रीचं नाव वाचून अस्वस्थ झाले कारण तो मला हवा होता ना ! मी तशी मैत्रिणीकडे इच्छा व्यक्त केली नि […]

लेखन, चिंतन अन् संशोधनाचा झरा…

लेखन, चिंतन अन् संशोधनाचा झरा…  प्रा. प्रल्हाद जी. लुलेकर [प्रसिद्ध नाटककार, साहित्यिक दत्ता भगत यांनी आज (१३ जून) वयाच्या पंचाहत्तरीत पदार्पण केले. त्यानिमित्त त्यांच्या वाटचालीबद्दल… ] भारतीय इहवादी विचार परंपरेचे म्हणजे बुद्ध-फुले-आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या तत्त्वज्ञानातून महाराष्ट्रात परिवर्तनवादी विचारधारा प्रवाहित झाली. याच विचारांतून सत्यशोधकी, ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी साहित्य चळवळी, प्रवाह निर्माण झाले. स्वातंत्र्यानंतर समता, बंधुता, […]

मी कुणी ‘वेगळी ‘ नाही ! : सोनाझरिया मिंझ

या मुळच्या झारखंडच्या . दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विदयापीठात ‘ कॉम्प्युटर अॅण्ड सिस्टीम सायन्स ‘ च्या प्रोफेसर . नुकतीच त्यांची झारखंडमधील ‘ ‘सिधो कान्हो मूर्मू ‘ या विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून निवड झाली आहे . या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्याच महिला आदिवासी आहेत . या सन्माननीय नियुक्ती निमित्तानं त्यांच्या मनोगताचा हा पुर्वार्ध*  एक आदिवासी महिला ही […]

पेमगिरी येथील विशाल वटवृक्ष

   आशिया खंडातील दोन नंबरचा विशाल वटवृक्ष    ‘ नेर ‘ या शब्दाचा अर्थ होतो ‘गांव ‘. अहमदनगर जिल्हयातील ‘संगमनेर ‘ या तालुक्याच्या गावाच्या नावाचा अर्थ होतो – संगमावरील गाव. हे तालुक्या चे गाव प्रवरा आणि म्हाळुंगी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.   या तालुक्यातील पेमगिरी हे ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे गाव आहे. डोंगरदऱ्यांतून वाहणारे निर्झर आणि घनदाट […]

चौक आणि चौकट

लालसर रंगाच्या पार्श्वभूमीवर एक काळ्या रंगाचा गरुड, त्याखाली एक चौरस त्यात हिरवा, लाल, जांभळा अशा रंगांच्या छटा, फटकारे… काहीसं अब्स्ट्रॅक्ट .. पांढऱ्या व काळ्या अक्षरात पुस्तकाचं शीर्षक.. ‘ चौक आणि चौकट ‘. प्रसिद्ध चित्रकार सुभाष अवचट आणि त्यांचाच ब्लर्ब.. आणि कवी म्हणजे चक्क जाहिरात क्षेत्रातले मोठे नाव,कमर्शियल आर्टिस्ट अनंत खासबारदार…!ज्यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’चा लोगो बनवला, […]

शिवनेरीवरील बौद्ध लेणी

छत्रपति शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला जुन्नरचा शिवनेरी किल्ला हा सर्वांच्या परिचयाचा. पण याच शिवनेरी किल्ल्यावर ६० बुद्ध लेणी आहेत.भारतातील सर्वात जास्त लेणी या महाराष्ट्रात आहेत,महाराष्ट्रातील सर्वात जास्त लेणी या एकट्या जुन्नर तालुक्या मधे आहेत आणि शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर तालुक्यातील सर्वात जास्त लेणी आपल्याला पहायला मिळतात. आज आपण शिवनेरी किल्ल्याच्या पुर्वे कडील बाजुच्या साखळ दंडाच्या जवळच्या […]