Category: एप्रिल

एक अकस्मात घडून आलेली काव्यमैफिल..

  (डावीकडून अशोक नायगावकर,डॉ. महेश केळुसकर ,साहेबराव,मी  तुकाराम धांडे )   एक अकस्मात घडून आलेली काव्यमैफिल.. मी मुंबई विद्यापीठात पी एच. डी. च्या कामासाठी गेलेलो..फोर्ट मधील काम आटोपल्यावर मी केळुस्करांना फोन केला. ते म्हणाले ,’अरे,मुंबईत आलायस का?’ मी हो म्हणताच ते म्हणाले.. ,’आता नको  कर,संध्याकाळी सात पर्यंत वाशीच्या नाट्यगृहात पोहोच.राजकीय विडंबने  दोन तयार  ठेव..’ मी हो म्हटले […]