साहित्याक्षर प्रकाशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला हिंदी कवितासंग्रह नुकताच दप्रकाशित झाला असून ‘कशमकश’ असे त्याचे नाव आहे. शासनाचा ‘केशवसुत पुरस्कार’ प्राप्त असलेले प्रसिद्ध कवी शशिकांत हिंगोणेकर यांच्या निवडक १०० मराठी कवितांचा हिंदीत अनुवाद डॉ.संजय बोरुडे (प्रसिद्ध कवी,अनुवादक व लेखक)यांनी केला आहे,या हिंदी संग्रहात १५२ पृष्ठे असून त्याची किंमत २१० रुपये आहे. साहित्याक्षरचे हे दुसरे पुस्तक असून […]
Category: मार्च
अधांतरीचे प्रश्न – अभिप्राय
अर्चना डावखर यांनी ९६ पृष्ठांच्या या संग्रहात एकल स्त्रीच्या जगण्याचे नानाविध स्तर धीटपणे मांडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. एकटया राहणाऱ्या , त्यातही सधवा नसणाऱ्या स्त्रीचा भोगवटा मराठी कवितेत अभावानेच व्यक्त झालेला आहे. अर्चना डावखर यांनी हा प्रयत्न नेमकेपणाने केलेला आहे.काही ठिकाणी ठेवलेल्या बाईच्या मानसिकतेची अंदोलने दिसतात. आपल्या वाट्याला आलेले दुय्यमपण ‘निकाह ‘ सारख्या चित्रपटांतून दिसलेच. […]
सांगलीचे वसंत केशव पाटील उर्फ वके सर हे हिंदी अनुवादक आणि ज्येष्ठ कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. मित्रवर्य अभिजीत पाटील यांच्या ‘ अबीर गुलाल ‘ या पहिल्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला प्रमुख उपस्थिती म्हणून सहभाग नोंदवताना वकेंची ओळख झाली. त्या आधी त्यांना वाचून होतोच. नुकतेच ते ७५ त पदार्पण करत आहे त्याचे औचित्य साधून आभिजीतची प्रतिक्रिया आणि सरांच्या […]
नवा आश्वासक समीक्षा ग्रंथ – डॉ.अरुण ठोके,नाशिक
‘स्री जाणीवा आणि स्री संवेदना: एक अभ्यास’– नवा आश्वासक समीक्षा ग्रंथ – डॉ.अरुण शिवाजी ठोके (मराठी विभाग प्रमुख,के. के. वाघ कला, वाणिज्य विज्ञानआणि संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी,ता. निफाड,जि. नाशिक E mail- arunthoke26@gmail.com मोबा-९१७५१६४७९९) […]
उदाहरणार्थ नामुष्कीचे स्वगत : पठारी शैली
उदाहरणार्थ नामुष्कीचे स्वगत : पठारी शैली – डॉ.संजय बोरुडे प्रा.डॉ.शैलेश त्रिभुवन हे संपादित करत असलेल्या ‘सक्षम समीक्षा’ या त्रैमासिकाच्या ऑ.नो.डी.२०१९ च्या अंकात (ताज्या) डॉ.संजय बोरुडे यांनी लिहिलेला ‘उदाहरणार्थ नामुष्कीचे स्वगत : पठारी शैली ‘ हा शैली वैज्ञानिक समीक्षालेख प्रकाशित झाला आहे.नगर जिल्ह्यातले पहिले साहित्य अकादमी विजेते लेखक म्हणजे प्रा.रंगनाथ पठारे म्हणजे समीक्षाकाना दमवणारे लेखक म्हणून परिचित आहेत.त्यांच्या शैलीचे अंतरंग उलगडवून दाखवणारा मराठीतील कदाचित […]
(विशाल अंधारे,लातूर यांच्या ‘आठवें रंग का गुब्बारा’ या हिंदी काव्यसंग्रहावर ‘साहित्यनामा’ या हिंदी अंकात आलेला रचना यांचा समीक्षालेख.साभार .-संपादक ,साहित्याक्षर ) आठवें रंग का गुब्बारा -व्यक्तिवाद की सीमाये लांघनेवाली कविताकविताएँ मन का सहजभाव होती है। कवि की गहरी सोच आला की तड़प न ,वेदनाओं की गर्जन, शब्दों में बांधकर पाठक के मन में उतरती है।कवि के मन में मची हलचल, […]
कविचं पोस्टमार्टेम – संजय चौधरी
(संग्रह येण्याच्या आधी ज्यांच्या कविता रसिकांच्या तोंडपाठ होत्या,असा कवी म्हणजे संजय चौधरी.’गंगेवरची म्हातारी’,’घावांचे गाव’,’मला जर मुलगी झाली तर तिचे नाव सीता ठेवणार नाही’,’एकदा पावूस दंगलीत सापडला’ ,’जे व्यासपीठावर असतात..‘अशा अनेक कविता रसिकांच्या पाठ आहेत आणि होत्या.’आभाराचा भार कशाला,आता फुलांचा हार कशाला?’ ही तर महाराष्ट्रात सर्वदूर पोचलेली कविता आभार प्रदर्शनात भेटते. मध्यंतरीच्या कालखंडात कवितेवर आलेली सूज पाहून,जाकिटे घालून […]