Tag: #sateeshsonavane

अपमानाचे परिणाम – चांदबीबी प्रकरण ४ थे

     एका अपमानाचे परिणाम मूदगलच्या या दोन पुजाऱ्यांच्या प्रगतीतील फरक सांगण्याची आपणास काय गरज? एक हिंसक, उद्दाम, बेईमान तर दुसरा हळवा, शांत , स्थितप्रज्ञ, धमक्या आणि छळाला न घाबरणारा. त्याने वेळोवेळी त्याच्या सहकाऱ्याचे मंडळी प्रती असलेले हिंसक वर्तन, पुन्हा पुन्हा घडणारी अनैतिकता , अनियमितता उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो व्यर्थ होता. गोव्याच्या आर्च […]

मुदगलचे पुजारी – चांदबीबी प्रकरण ३ रे

     मुदगल.  उत्तरेकडे कृष्णा आणि दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीच्या दरम्यान असलेल्या जिल्ह्याच्या पश्चिम भागात वसलेलं देशातील एक महत्त्वाचं शहर. चौदाव्या आणि पंधराव्या शतकात हे विजयनगरचे हिंदू राज्य  आणि दक्षिणेतील मुसलमान शाह्यांच्या वादाचं केंद्र होतं. हे शहर मिळविण्यासाठी दोन्ही सैन्यामध्ये भयंकर रक्तरंजित लढाया झाल्या. रायचूर हे दोआबाच्या  ( त्यावेळी प्रांताला दोआब म्हणत असत) फारस महत्त्व नसलेल्या पूर्व […]

युवान श्वांग : भाग ३ व ४

युवान श्वांग : जगन्मोहन वर्मा: अनुवाद – सतीश सोनवणे प्रकरण तिसरे -संन्यास युआन श्वांग ने वयाच्या एकविसाव्या व वर्षी संन्यास घेतला आणि कषाय वस्त्र घातले. एका भिक्षूचा पोशाख धारण करून, त्यांनी तेथेच निवास केला आणि विनय पिटकाचा अभ्यास पूर्ण केला. विनयाचा अभ्यास पूर्ण करून त्याने सूत्र पिटक आणि अभिधर्म पिटकाचा अभ्यास केला. त्या वेळी त्याच्या […]