हारून फ्रेम वर्क्स : समूह मनाचे हिंसक वर्तन
शोधनिबंध : संशोधक विद्यार्थी : रचना हारून फ्रेम वर्क्स : समुह मनाचे हिंसक वर्तन प्रास्तविक : भाऊ पाध्ये जयंत पवार चित्र्य खानोलकर, जयवंत दळवी मधु मंगेश कर्णिक, महेश केळुसकर यांच्या लेखनामध्ये महानगरी जाणिवा आणि संवेदन आढळते. मानसशास्त्रीय संकल्पना व अवधारणा तमेच अधोविश्वाचे दर्शनही घडते या परंपरेत समकालीन लेखकांमध्ये किरण येले यांचे नाव आघाडीवर आहे. […]