
युद्धशाळा . डॉ. राजेंद्र मुंढे ,वर्धा






: परिचय :
० नाव : राजेंद्र दुर्योधन मुंढे
० जन्मदिनांक : १० डिसेंबर १९६२
० शैक्षणिक पात्रता : एम. ए. मराठी प्रथम श्रेणी १९९१ , बी. एड , सेट (मराठी ), पीएच. डी.
० पत्ता : आर्वी नाक्यामागे , ज्ञानेश्वर नगर , वार्ड ९ , वर्धा . ४४२००१. मो ९४२२१००४९
० ईमेल : rajendramundhe 004 @gmail.com
० विविध प्रकारचे लेखन : ० स्फुट लेखन ५०० , समीक्षा ५० शोधनिबंध /लेख १० , कविता ९०
० प्रसंगोपात्त वैचारिक लेखन .
० साहित्य प्रकाशन : ० दैनिके : महाराष्ट्र टाइम्स , लोकसत्ता , नवशक्ती , सकाळ , तरुण भारत , लोकमत . प्रहार
. नागपूर पत्रिका , सामना . केसरी , प्रभात , गावकरी , तरुणभारत पुणे , मुंबई , औरंगाबाद , सोलापूर बेळगाव . गोवा , पुण्यनगरी , देशोन्नती इत्यादी
० साप्ताहिके : लोकप्रभा . चित्रलेखा , स्वराज्य , गावकरी , रविवार दिनांक , श्री , ब्लीट्स, महाराष्ट्र
० नियतकालिके : किर्लोस्कर , हेमांगी , साधना , अनुष्टुभ , युगवाणी , अस्मितादर्श , अक्षरवैदर्भी , समुचित , समाज प्रबोधन पत्रिका , अक्षरपेरणी , रुची , ब्र , प्रतिष्ठान , ललित , अक्षरगाथा , आदी .
० प्रकाशित पुस्तके :० राष्ट्रसंत तुकडोजी , लोकवाङमय गृह , मुंबई १९९७
० राष्ट्रसंतांचे मौलिक विचार , —-” ——— २००२
० संपादने पुस्तक : ० बंडखोर खेड्यांची गोष्ट (संपादन : १९४२ चा आष्टीचा लढा )२००७
० डॉ. किशोर सानप व्यक्ती आणि वाडमय ( सहित्यासुची)२०१७
० कार्यकारी संपादक : ०आत्मभान ,त्रैमासिक औरंगाबाद २००७ पासून ……
० मुख्य संपादक : ०.वरदा.. वर्धा (शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्धा निमित्त )
० संस्थापक संपादक : ० ” इत्यर्थ ” वाड्मयीन त्रैमासिक (१९९८ ते १९९९ तीन अंक)
० दिवाळी अंक संपादन : ० ” पाऊलवाट ” १९९४ संयुक्तपणे डॉ. सतीश पावडे
० स्मराणिका संपादन :० वर्धा जिल्हा साहित्य संमेलन १९८८(कार्यकारी संपादक )
० ८वे अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलन २००५ (मुख्य सं )
० राज्य स्तरीयस्काऊट गाईड मेळावा २००८ ( संपादक )
० अतिथी संपादन : ०” अक्षरपेरणी ” वाड्मयीन त्रैमासिकाचं डॉ. किशोर सानप समीक्षा विशेषांक सप्टें २०१७
० पुरस्कार :राष्ट्रसंत तुकडोजी पुस्तकाला १९९७-९८ चा उत्कष्ठ वाड्मय निर्मिती पुरस्कार
* अरविंद देशमुख पत्रकारिता पुरस्कार २००२
*यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट लेखन पुरस्कार २००४
*मा. बा. गांधी ट्रस्ट नागपूरचा शिक्षक पुरस्कार २००७
* राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यिक पत्रकारिता पुरस्कार २०१७-१८
* विद्याज्ञान वृती पुरस्कार २०१८ ( पीएचडी बद्दल )