उदाहरणार्थ नामुष्कीचे स्वगत : पठारी शैली
उदाहरणार्थ नामुष्कीचे स्वगत : पठारी शैली – डॉ.संजय बोरुडे
प्रा.डॉ.शैलेश त्रिभुवन हे संपादित करत असलेल्या ‘सक्षम समीक्षा’ या त्रैमासिकाच्या ऑ.नो.डी.२०१९ च्या अंकात (ताज्या) डॉ.संजय बोरुडे यांनी लिहिलेला ‘उदाहरणार्थ नामुष्कीचे स्वगत : पठारी शैली ‘ हा शैली वैज्ञानिक समीक्षालेख प्रकाशित झाला आहे.नगर जिल्ह्यातले पहिले साहित्य अकादमी विजेते लेखक म्हणजे प्रा.रंगनाथ पठारे म्हणजे समीक्षाकाना दमवणारे लेखक म्हणून परिचित आहेत.त्यांच्या शैलीचे अंतरंग उलगडवून दाखवणारा मराठीतील कदाचित पहिलाच लेख आहे.मा.संपादक,सक्षम समीक्षा यांच्या परवानगीने प्रकाशित करत आहोत.धन्यवाद.
— संपादक,साहित्याक्षर