शपा : जात्यांतक प्रबोधनाचे महामेरू
शपा : जात्यांतक प्रबोधनाचे महामेरू प्राच्याविद्यापंडीत कॉम्रेड शरद पाटील यांच्या प्रति विनम्र अभिवादन. “प्राचीन भारताचे पहिले धननिर्माते – वरकड मालाच्या अर्थी- दास व शुद्र होते. सुमरे ३०००० वर्षे त्यांनी ऊर फुटेतो अखंडपणे केलेल्या श्रमांनी जी महान प्राचीन संस्कृती जन्माला घातली व पोसली, तिनेच त्यांच्या गुलामगिरीच्या बेड्या घडवल्या व घट्ट केल्या. राज्यासंस्थेने त्यांच्या धुमसत्या दास्यात दडपून […]